‘सातमाळा एक्स्प्रेस – सह्याद्रीची दिव्य प्रचिती’ – भाग ३

राजधेर – कोलधेर – इंद्राई – चांदवड वाटाड्या मार्ग क्र. ९: खेळदरी गाव – मंगरूळ गाव – टोलनाका – नाशिक-आग्रा महामार्ग – चांदवड – आग्रा महामार्ग (८-१० कि.मी.) – इच्छापुर्ती गणपती मंदिर – वडबारे गाव – राजधेरवाडी.. (२५-२७ कि.मी.) वाटाड्या मार्ग क्र. १०: चांदवड – आग्रा महामार्ग (८-१० कि.मी.) – इच्छापुर्ती गणपती मंदिर – वडबारे…

‘सातमाळा एक्स्प्रेस – सह्याद्रीची दिव्य प्रचिती’ – भाग २

सप्तशृंग-गड, मार्किंड्या किल्ला, रवळ्या-जावळ्या, किल्ले धोडप, कांचन-मंचन किल्ला सप्तशृंगगड – बाबाजी का दिव्य आदेश वाटाड्या मार्ग क्र. ४: अहिवंतगड – नांदुरी रोड – सप्तशृंगी फाटा – सप्तश्रुंगगड (१४ कि.मी.) सकाळी सहाचा गजर लावून आठला सगळे रेडी झाले.. गडावर जायचं असल्याने.. कडक गारेगार पाण्यातच अभ्यंगस्नान उरकून घेतले.. आणि मंदिराकडे निघालो.. दुकानाच्या अडथळे पार करीत.. गडावर जाणाऱ्या…

‘सातमाळा एक्स्प्रेस – सह्याद्रीची दिव्य प्रचिती’ – भाग १

हातगड, अंचला, अहिवंत किल्ला, कण्हेरा किल्ला                               (६ ते १२ डिसेंबर २०१३)   सह्याद्रीच्या दिव्य डोंगररांगा भटक्यांना कायम आव्हान देत असतात.. सातारा जिल्ह्यातील शंभू महादेव, नगर जिल्ह्यातील कळसुबाई-पट्टा रांगा, बागलाण मधील सेलबारी-डोलबारी रांग, नाशिकच्या देवभूमीतील त्र्यंबक रांग, नाशिक-चांदवड-ते-औरंगाबाद पर्यंत पसरलेल्या सातमाळा-अजंठा,…

चंदनखोऱ्यातील महादुर्ग नरनाळा

(नरनाळा किल्ला–जाफ्रागड–तेलियागड) सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात फिरून राकट-कणखर महाराष्ट्राच्या दुर्गवैभवाची दिव्य प्रचिती घेतली आणि दुर्गभ्रमंतीचा पायंडा नव्याने सुरु झाला. जागतिक वारसा असलेला असा आपला विविधरंगी, असाध्य सह्याद्री हा भटक्या भक्तमंडळींचे हक्काचे सेकंड होम. वेस्टर्न घाट म्हणून नावारूपास आलेल्या सह्याद्री च्या मानाने इस्टर्न घाट तसा दुर्लक्षित राहिला, तो चर्चेत राहिला नक्षलवादी कारवायांनी त्यामुळे इकडे येण्यास कुणी धजावत नाही….

गडकोटांवर .. पाहिलेला.. गणपती बाप्पा

गेल्या सतरा-अठरा वर्षांच्या भटकंती दरम्यान पाहिलेले काही आडवाटांवरचे गणपती बाप्पा.. भटक्यांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असे.. दूर डोंगर दऱ्यात राहून ऊन वारा पाऊस झेलणारे.. कितीतरी गणराय गडकोटावर ठाण मांडून बसले आहेत.. त्यातले काही अगदीच साधे पण तितकेच सुंदर.. तर.. काही केशरी रंगांचा लेप लावून.. अगदी सन्यस्त झालेले.. आपल्याकडचा गणेश उत्सव दहा दिवसांचा.. पण या गडकोटावरील गणरायाचा…

धुक्यात हरवलेलं दुर्गरत्न – रतनगड

वाटाड्या मार्ग क्र. १ – पुणे – नारायणगाव – आळेफाटा – बोटा – ब्राम्हणवाडा – कोतूळ – राजूर – भंडारदरा – रतनवाडी ..  १९० कि. मी. वाटाड्या मार्ग क्र. २ – पुणे – नारायणगाव – आळेफाटा – ओतूर – ब्राम्हणवाडा – कोतूळ – राजूर – भंडारदरा – रतनवाडी .. १८० कि. मी. गेल्या २-३ महिन्यांपासून…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गभ्रमंती – भाग २

Bharatgad (Kawa-Masure), Fort Nivati (Parule-Nivati), Ramgad, Siddhagad, Devgad, Yashvantgad (Sakhri Nate), Ambolgad   भरतगड – स्वराज्याचा नव्या दमाचा पहारेकरी भगवंतगड आणि कावा-मसुरे दरम्यान असलेल्या कालवल खाडीतून ये-जा करण्यासाठी हि तरी (बोट) सेवा सुरु असते.. चक्क १२ रुपयात एकदम अफलातून असा स्वदेस स्टाईल प्रवास.. तरीत बसलो आणि नावाड्याने तरी पुढे हाकली.. ओहोटीची सुरुवात झाली होती.. नावाड्याने…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गभ्रमंती.. भाग १

Shivgad (Dajipur), Sarjekot, Padmagad, Sindhudurga, Rajkot (Malvan) Bhagvantgad (Chindar) “राकट सह्याद्री जर हिंदवी स्वराज्याची निधडी छाती असेल.. तर आमचो कोकण हे स्वराज्याचे हळवे मन आहे”.. कोकण  हे फक्त नाव घेतलं तरी.. सिर्फ नामही काफी है.. कोकणच्या सौंदर्याची कथा काय वर्णावी.. वळणावळणात ठासून भरलेला आरस्पानी निसर्गाचा आविष्कार.. लाटांची गाज.. नारळी-पोफळीचा साज.. कौलारू घरे.. आणि माणसांचा मागमोस…

अलिबाग ची रॉयल दुर्गभ्रमंती – भाग ३

Fort Janjira.. Khokari Ghumat मुरुड जंजिरा उर्फ जझीरे महरूब :  मुरूडमध्ये पोहचेस्तोवर सायंकाळचे साडेपाच झाले होते.. माझ्या बच्चन कॅमेऱ्याला रात्रीचे कमी दिसत असल्याने.. जंजिराचे फोटो  नीट येतील की नाही ही  चिंता होती.. मुरूडमध्ये पोहोचताच मौलवी साहेबांची अजान कानी पडली.. इथे शिडाच्या बोटींची दिवसभर जंजिरा किल्ल्यावर ये–जा सुरु असते.. किल्ला पाहण्यासाठी ४५ मिनिटांचा अवधी दिला जातो.. जंजिरा किल्ल्याला धावती भेट द्यायची आणि पुन्हा…

अलिबाग ची रॉयल दुर्गभ्रमंती – भाग २

Chaul (Rajkot).. Revdanda Fort (Agarkot).. Korlai Fort किल्ले चौल – रेवदंडा मोहिम : चौल कडून रेवदंड्याकड़े जाताना वाटेत एक तिठा (तिन रस्ते जेथे येउन मिळतात ते ठिकाण) लागतो. या तिठ्याजवळच रेवदंडा किल्ल्याचा रस्ता आहे. या तिठयाजवळ दुहेरी तटबंदी आणि दोन दरवाजे दिसतात.. दरवाजाच्या कमानीवर पोर्तुगिजांचा ट्रेडमार्क (राजचिन्ह) आणि तिन भाले असणारी आकृती कोरल्याचे आढळते..  सध्या किल्ला स्वतंत्र असा अस्तित्वात नाही.. ही दुहेरी…

अलिबाग ची रॉयल दुर्गभ्रमंती – भाग १

Alibaug (Kolaba fort, Sarjekot, Hirakot).. Thal Port (Landfort, Khanderi Underi) अलिबाग ची रॉयल दुर्ग भ्रमंती २०१० – भाग १ अलिबाग प्रभागातील किल्ले  – किल्ले कोलाबा, सर्जेकोट आणि हिराकोट, थळ बंदराचे दुर्ग शिल्प – थळचा उध्वस्त खुबलढा किल्ला आणि खडकाळ बेटावरचे भले दांडगे किल्ले खांदेरी आणि उंदेरी रेवदंडा टापूतील किल्ले – पोर्तुगीज बांधणीचा रेवदंडा, चौल बंदराचा…

विजयनगर साम्राज्यातील एक बलशाली किल्ला: चित्रदुर्ग

In Search Of Routes 1: Bangaluru – Tumkur – Nelmangala – Chitradurga (Total Distance 201 K.M.) वाटाड्या मार्ग क्र. १ : बंगळूर (majestic circle) – टूमकुर – नेलमंगला – चित्रदुर्ग .. (एकूण २०१ कि.मी.) बंगळूर शहर हे नवदुर्गांनी वेढलेलं आहे.. मधुगिरी, साविनदुर्ग, देवारायणदुर्ग, नंदिदुर्ग, मक्कलीदुर्ग, चन्नारायणदुर्ग, कब्बलदुर्ग, भैरवदुर्ग, हुलीयुरदुर्ग .. बंगळुरात येवून २ महिने झाले…

“ओळख.. नगर जिल्ह्यातील.. अपरिचित किल्ल्यांची..”

मांजरसुंभागड (Fort Manjarsumbha), पळशी किल्ला (Fort Palshi), जामगाव किल्ला (Fort Jamgaon) आणि अहमदनगर चा किल्ला (Ahmednagar Fort) अहमदनगर.. हे एक अनोखं ऐतिहासिक शहर आहे.. गतकाळच्या निजामशाहीची राजधानी.. विषम भौगोलिक परिस्थिती साठी प्रसिद्ध.. इकडे दुष्काळी भागही आहे आणि हिरवागार सुकाळदेखिल आहे.. इकडे विशाल.. भंडारदरा धरणही आहे आणि कोरड्या पडलेल्या विहिरी आहेत.. भंडारदरा.. प्रवरेकाठ्ची गावं पहिली की…

आडवाटेवरचे कातळशिल्प.. किल्ले रांगणा

(RANGANA FORT AND BHUDARGAD) वाटाड्या मार्ग क्र. १ : पुणे – (२२५ कि.मी.) – कोल्हापूर – (४५ कि.मी.) – गारगोटी – (४ कि.मी.) – पुष्पनगर – (८ कि.मी.) – किल्ले भूदरगड वाटाड्या मार्ग क्र. २: पुणे – (२२५ कि.मी.) – कोल्हापूर – (४५ कि.मी.) – गारगोटी – (२५ कि.मी.) – पाटगाव – (१० कि.मी.) –…

प्रचितगड भटकंती – शृंगारपुर मार्गे – २०११

प्रचितगड भटकंती –  शृंगारपुर मार्गे साधारण २०११ सालच्या मे महिन्यात पूर्ण केलेला हा ट्रेक कायम आठवणीत राहणारा.. प्रचीतगड ते भैरवगड असाही ट्रेक आहे पण चांदोली अभयारण्य हे संरक्षित असल्याने हा ट्रेक सध्या तरी शक्य नाही.. शिवाय चांदोली अभयारण्यातील कंधार डोह.. हा एक अद्वितीय जलप्रपात पाहण्यासाठी या प्रचीतगडापासून जाता  येते.. पण त्यासाठी ‘फॉरेस्ट’ ची परवानगी घ्यायला…

सोलापूर व्हाया फलटण .. किल्ले एकदम टणाटण

Piliv Fort, Mangalwedha Fort, Machanur Fort, Solapur Fort  Piliv Fort यंदाच्या रविवारी चंद्रकांत The Warrier ने भटक्या मनाची पालखी घेवून पंढरपूर आणि अक्कलकोट च्या देवदर्शनाचा बेत आखला.. सिंघम च्या नव्या कोऱ्या कुर्रिंग अशा पोलो (लाजवंती) गाडीतून खिशाला परवडणारी अशी हि ट्रीप.. मग माघार कसली.. चंद्रकांत ला म्हटलं अरे नुसतंच देवदर्शन नको सोबत काही किल्ले दर्शन…

K2 :: कथा दोन किल्ल्यांची

कुगावचा किल्ला आणि करमाळ्याचा भुईकोट उन्हाचा कहर जसा वाढू लागला तसा गिरीदुर्गांचा नाद सोडून भुईकोट किल्ल्यांकडे मोर्चा वळविला.. सोलापूर, मराठवाडा आणि विदर्भ या भागात तब्बल  ७०-८० भुईकोट आहेत असा मध्यंतरी गुगलवर शोध लागला  आणि हळूहळू हे सर्व भुईकोट पाहून आडवाटांचा इतिहास जाणून घेण्यासाठी सोलापुरातील भटकंती सुरु झाली.. सोलापूर जिल्ह्यात पिलीव, अकलूज, सोलापूर शहर, मंगळवेढा, माचनूर,…

रामपूरचा किल्ला आणि उमराणीची गढी

Rampur Fort, Umarani Mudfort बंगळूरात गेलो आणि सह्याद्रीची कास सुटली.. गेल्या चार महिन्यात बंगळूराच्या आसपासचे उत्तुंग असे ४-५ किल्ले पहिले .. पण अस्सल महाराष्ट्रातील मातीचा किल्ला अजूनही शेकडो कोस दूर होता.. २०१२ ची दिवाळी सुट्टी ऐनवेळी घेतली आणि ऐनवेळी तिकिट मिळेना.. शेवटी माझे जुने मित्र लकडेजी म्हणाले जतला चला आणि एक दिवस आमचा पाहुणचार घ्या…

गडकोट २४ तास : खानदेशी किल्ल्यांची अनोखी सफर – भाग २

सोनगीर किल्ला, लळिंग किल्ला, गाळणा किल्ला, नबातीचा किल्ला, कंक्राळा किल्ला, मालेगावचा भुईकोट किल्ला..           Songir Fort, Laling Hill fort, Galna Fort, Nabati Fort, Kankrala Fort and Malegaon Landfort मित्रांनो आपण ब्रेक पूर्वी पहिलं.. की भामेर किल्ल्याचा अफाट पसारा आणि रव्या-जाव्याची शानदार सफर.. तर आता कार्यक्रमाच्या या टप्प्यात आपण जाणून घेऊयात.. खानदेश…

गडकोट २४ तास : खानदेशी किल्ल्यांची अनोखी सफर – भाग १

पिसोळ किल्ला, डेरमाळ किल्ला, भामेर / भामागिरी किल्ला, रव्या-जाव्याचा डोंगरFort Pisol, Dermal Fort, Bhamer/Bhamagiri Fort, Ravya-Javya Hills नमस्कार “गडकोट २४ तास – एक पाउल गडावर” या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी भटक भूणगा माधव कुलकर्णी आपले सहर्ष स्वागत करतो. आज या विशेष कार्यक्रमात आपण नुकत्याच सह्याद्रीच्या कडे कपारी भिरभिरणाऱ्या एका भटक्या-चौकडीने नुकतीच खानदेशची भटकंती पूर्ण केली आहे.. तर या खानदेशातील किल्ले आणि तिथवर…